
2 BHK for Rent in Kothrud
About this property
🏢 २ BHK फ्लॅट भाड्याने उपलब्ध! 🏢 कोथरूड, कर्वे पुतळ्याजवळ नवीन रंग दिलेला २ BHK फ्लॅट १ सप्टेंबरपासून भाड्याने उपलब्ध आहे. (👨🎓 बॅचलर्स, 🧑💻 नोकरदार, 👩❤️👨 जोडपे आणि 👨👩👧👦 कुटुंबांसाठी) ✨ फ्लॅटची वैशिष्ट्ये: 📍 प्राइम लोकेशन: मुख्य कर्वे रोडपासून अवघ्या १ मिनिटाच्या अंतरावर! 📐 क्षेत्रफळ व मजला: ७५० स्क्वेअर फूट | ३ रा मजला 🚽 वॉशरूम व बाथरूम: २ स्वतंत्र वॉशरूम (१ वेस्टर्न + १ इंडियन) + 🚿 १ स्वतंत्र बाथरूम 🛋️ फर्निचर व सुविधा: 🍳 गॅस कनेक्शन 🛏️ २ सिंगल बेड 🧺 २ मोठ्या फुल-साइज कपाती (Wardrobes) ♨️ इलेक्ट्रिक गिझर 🍽️ किचन ट्रॉली आणि किचन कॅबिनेट 🗄️ बेडरूममध्ये युटिलिटी रॅक 🛡️ इमारतीमधील सुविधा: 🚰 २४ तास पाणीपुरवठा 📹 CCTV सुरक्षा आणि 👮♂️ वॉचमन 🛵 कव्हर टू-व्हीलर पार्किंग | 🚗 ओपन कार पार्किंग 💰 भाडे आणि डिपॉझिट: मासिक भाडे 28,000 डिपॉझिट 2 व्हाट्सअप मेसेज किंवा कॉल **********
Amenities
Location
Monthly Rent
₹28,000
/moPosted by
Nilesh Dhadve