
2 BHK for Rent in Karvenagar
About this property
🏠 कर्वे नगर (कमिन्न्स कॉलेज जवळ) २ BHK सेमी-फर्निश्ड फ्लॅट भाड्याने उपलब्ध! 🏠 👨👩👧👦 फॅमिली (Family) आणि वर्किंग बॅचलर्स (Working Bachelors) दोघांसाठी उत्तम पर्याय! ✨ फ्लॅटची वैशिष्ट्ये: 🛏️ मास्टर बेडरूम: मास्टर बेड, कपाट, बाल्कनी आणि वेस्टर्न टॉयलेट (गिझरसह). 🛌 गेस्ट बेडरूम: सिंगल बेड आणि इंडियन टॉयलेट. 🍳 मॉड्युलर किचन: ट्रॉली, कॅबिनेट, फ्रिज आणि ४ खुर्च्यांचे डायनिंग टेबल. 🛋️ लिव्हिंग रूम: सोफा सेट, सेंटर टेबल आणि डिश टीव्ही. 🌟 सुविधा आणि जवळील ठिकाणे: 🛡️ २४*७ सुरक्षा (CCTV सह), पाणी आणि वीज पुरवठा. 🏫 कमिन्न्स कॉलेज व डी-मार्ट फक्त २ मिनिटांवर. 🚌 बस स्टॉप ५ मिनिटांवर. 🌳 इमारतीच्या समोरच सुंदर गार्डन. 💰 भाडे आणि डिपॉझिट: 💵 भाडे: ₹३२,०००/- 🤝 डिपॉझिट: ₹६०,०००/- Call 🤙 **********
Amenities
Location
Monthly Rent
₹32,000
/moPosted by
Nilesh Dhadve